📱 Best Online Mobile Graphic Design Course कोणता आहे?
आज graphic design शिकण्यासाठी laptop असणं गरजेचं नाही.
👉 आता mobile वरच professional design तयार करता येतो — खास करून PixelLab वापरून.
पण प्रश्न आहे:
👉 PixelLab शिकण्यासाठी best online course कोणता आहे?
🎯 PixelLab Course निवडताना काय बघावं?
✅ Practical Training
फक्त app शिकून उपयोग नाही — real banner, poster बनवायला शिकवलं पाहिजे
✅ Design Theory
Color, layout, font याचं knowledge असणं गरजेचं आहे
✅ Support System
Course संपल्यावरही guidance मिळणं महत्वाचं
✅ Ready Files
Templates मिळाले तर learning fast होते
📱 PixelLab वापरून काय बनवू शकतो?
👉 Banner / Flex design
👉 Festival पोस्ट
👉 Social media ads
👉 YouTube thumbnails
👉 म्हणजे mobile वरूनच earning सुरू करू शकतो 💰
🎨 Visual Art Graphics Creative Academy – Batch 15
🌞 उन्हाळ्याच्या सुट्ट्या वाया घालवू नका!
📱 मोबाईलवरच शिका नवी स्किल्स – PixelLab Graphic Design 🎨
🏫 Visual Art Graphics Creative Academy, Baramati घेऊन येत आहे – Batch 15
💡 आतापर्यंत 530+ विद्यार्थी प्रशिक्षित!
🎓 10 दिवसांचा ऑनलाईन PixelLab कोर्स
🎁 50 GB फ्री डिझाईन फाईल्स
📲 1 वर्षाचा व्हॉट्सअॅप सपोर्ट
📜 कोर्स पूर्ण केल्यावर सर्टिफिकेट
🧠 बेसिक ते अॅडव्हान्स PixelLab training
💸 फी स्ट्रक्चर
🔹 पहिल्या 10 विद्यार्थ्यांसाठी – ₹499/-
🔹 नंतर – ₹799/-
📆 अॅडमिशन शेवटची तारीख: 10 एप्रिल 2026
🚀 आजच सुरुवात करा!
📱 Mobile वरून graphic design शिकायचं आहे?
👉 PixelLab वापरून earning सुरू करायची आहे?
🔥 मग वाट कशाची बघताय?
🎨 Visual Art Graphics Creative Academy – Batch 15 मध्ये आजच आपली जागा नक्की करा!
💡 Limited Seats – first come first serve
💸 फक्त ₹499 मध्ये पूर्ण course
📞 आत्ताच संपर्क करा:
👉 9970 84 3231
👉 9970 72 3231
