🙏 नमस्कार मंडळी,
मी Suraj Durge (SD), Visual Art Graphics, Baramati कडून, तुमचं पुन्हा एकदा या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतोय.
आज आपण बघणार आहोत – "Marathi Trending Lagna Patrika Free PLP File 2025" या विषयावर संपूर्ण माहिती.
💍 लग्नपत्रिका म्हणजे काय?
लग्नपत्रिका ही केवळ एक छपाईची वस्तू नाही – ती कुटुंबाची परंपरा, भावनांचा संवाद आणि सामाजिक आमंत्रण व्यक्त करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. आजच्या डिजिटल युगात, बॅनर आणि डिजिटली निमंत्रण देणं एक नवा ट्रेंड बनला आहे.
🎨 2025 मध्ये मराठी लग्नपत्रिकांमध्ये कोणते ट्रेंड पाहायला मिळतात?
1. संपूर्ण मराठीतून कार्ड डिझाईन
ग्रामीण भागांपासून ते शहरांपर्यंत लोक आज पूर्णपणे मराठी भाषेतील निमंत्रण पत्रिकेला पसंती देतात.
2. गणपती / धार्मिक प्रतिमा असलेले कार्ड्स
‘श्री गणेशाय नमः’ पासून सुरू होणाऱ्या कार्ड्समध्ये धार्मिक घटकांचा सन्मान राखला जातो.
3. Soft आणि Pastel Backgrounds
गडद रंगांऐवजी आता सॉफ्ट रंगातील पारंपरिक पार्श्वभूमी अधिक लोकप्रिय होत आहे.
4. नवरा-नवरी Clipart वापर
Illustrated किंवा PNG स्वरूपातील नवरा-नवरीचे Cute Cliparts आता डिझाईनमध्ये वापरले जातात.
5. Pixellab-Friendly डिझाईन्स
मोबाईलवर सहज Editable असलेल्या PLP फाईल्सचा ट्रेंड वेगाने वाढतोय.
🧰 एक उत्तम लग्नपत्रिका तयार करण्यासाठी लागणारे साहित्य (Material):
-
✅ HD Backgrounds (पारंपरिक व Texture बेस्ड)
-
✅ श्रीलिपी / AMS Fonts (मराठी फॉन्ट्स)
-
✅ गणपती PNG
-
✅ नवरा-नवरी Cliparts
-
✅ फुलं, दिवे, बॉर्डर Texture
-
✅ आपल्या परिवाराचं Logo (ऐच्छिक)
तर मित्रांनो तुम्हाला खाली दिसत असेल तर त्या प्रमाणे आपण आज आपली डिझाईन तयार करणार आहोत.
Marathi Trending Lagna Patrika Free Plp File
🖥️ डिझाईन कुठे आणि कशी तयार करायची?
तुमच्याकडे Android मोबाईल असेल, तर Pixellab App वापरून तुम्ही ही PLP फाईल सहज ओपन करू शकता.
तुम्ही डिझाईन करता करता मजकूर, फोटो, रंग, फॉन्ट्स सहज बदलू शकता. कोणताही Graphic Design कोर्स न करता देखील हे डिझाईन करणं शक्य आहे.
📸 डिझाईनचे काही नमुने:
Visual Art Graphics, Baramati कडून तयार केलेले काही प्रचलित नमुने:
-
पारंपरिक मराठी निमंत्रण
-
साखरपुडा निमंत्रण पत्रिका
-
चहा-पान निमंत्रण
-
मुस्लिम विवाह निमंत्रण
-
मंडप उभारणी व स्नेहभोजन बॅनर
हे नमुने Wedding Season 2025 मध्ये सोशल मीडियावर अधिक लोकप्रिय आहेत.
What Is Cryptocurrency ?
A cryptocurrency is a digital or virtual currency that is secured by cryptography, which makes it nearly impossible to counterfeit or double-spend. Many cryptocurrencies are decentralized networks based on blockchain technology a distributed ledger enforced by a disparate network of computers.
Types of Cryptocurrency ?
Are Cryptocurrencies Safe Investments ?
Cryptocurrencies have attracted a reputation as unstable investments, due to high investor losses as a result of scams, hacks, and bugs. Although the underlying cryptography is generally secure, the technical complexity of using and storing crypto assets can be a major hazard to new users.
आपल्या TELEGRAM CHANNEL ची लिंक तुम्हाला खाली दिलेल्या जॉईन बटनवर मिळून जाईल.
तुम्ही आपला TELEGRAM CHANNEL जॉईन केल्यानंतर तुम्हाला Pixellab APPLICATION ची डाउनलोड LINK त्या ठिकाणी PIN केलेली दिसून येईल त्या या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते APPLICATION DOWNLOAD करू शकता.Pixellab APPLICATION DOWNLOAD केल्यानंतर आपल्याला,
व
🔐 PLP फाईल म्हणजे काय?
PLP म्हणजे Pixellab Project File.
या फाईल्समध्ये फॉन्ट, फोटो, टेक्स्ट ब्लॉक्स आधीच सेट केलेले असतात. त्यामुळे वापरकर्ता केवळ माहिती टाकून डिझाईन तयार करू शकतो.
📌 महत्त्वाची टीप:
-
कोणतेही डिझाईन करताना मजकुरात चुकीचं नाव, तारीख किंवा क्रमांक लिहिलेला नसेल याची खात्री करा.
-
मराठीत व्याकरण शुद्ध आणि नामयोग्य भाषा वापरा.
-
बॅनरच्या आकारावर लक्ष ठेवा (2x3, 3x4 अशा CM मध्ये मोजणी करा).
-
शेवटी, फाईल Print योग्य Qualtiy मध्ये Export करा.
तर मित्रांनो मटेरियल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला मी जे खाली व्हिडिओ देत आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे.
तर मित्रांनो तुम्हाला वरती जे WATCH FULL TUTORIAL नावाचं बटन दिसत असेल तर त्या बटन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल ओपन होईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा विडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये कोणती स्टेप मिस न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर तुम्हाला मी जशी वर ते डिझाइन दाखवली होती तशा पद्धतीचे डिझाईन तयार करू शकता.
या बंडलमध्ये 70+ प्रकारच्या लग्नपत्रिका फाईल्स आहेत, ज्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांसाठी योग्य आहेत:
- मराठी प्रिमियम निमंत्रण पत्रिका: पारंपरिक मराठी लग्नासाठी सुंदर आणि खास डिझाइन्स.
- साखरपुडा निमंत्रण पत्रिका: साखरपुड्यासाठी आकर्षक आणि साध्या डिझाईन्स.
- मंगळ कार्यालय निमंत्रण पत्रिका: मंगलकार्यांसाठी खास थीम-आधारित डिझाईन्स.
- इस्लामिक (मुस्लिम) निमंत्रण पत्रिका: इस्लामिक समुदायासाठी खास डिझाइन्स.
- चहा-पान/स्नेहभोजन निमंत्रण पत्रिका: कार्यक्रमांसाठी परफेक्ट.
- मंडप सोहळा (मंडप उभारणी) निमंत्रण पत्रिका: सोहळ्याच्या खास प्रसंगी अद्वितीय डिझाईन्स.
- इंग्रजी निमंत्रण पत्रिका: इंग्रजी भाषेतील आधुनिक आणि डिझायनर कार्ड्स.
या ऑफरमध्ये काय खास आहे?
- फक्त 99 रुपयांमध्ये: मूळ किंमत ₹999 असलेल्या या पॅकवर तब्बल 90% सूट दिली जात आहे.
- उच्च दर्जाची डिझाइन्स: प्रत्येक PLP फाईल उच्च दर्जाची आहे आणि त्यात ग्राहकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे.
- संपूर्ण कलेक्शन: प्रत्येक प्रकारच्या निमंत्रणाची फाईल्स एकाच पॅकमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामुळे डिझायनर्सचे काम सोपे होईल.
डेमो PDF पहा!
खरेदी करण्याआधी तुम्हाला या डिझाइन्सचा अनुभव घ्यायचा असेल, तर खालील डेमो PDF लिंकवर क्लिक करा:
👉 Demo PDF Link
खरेदी करण्याची प्रक्रिया:
- पेमेंट करा:
- GPay / PhonePe नंबर:
- 9970843231
- 9970723231
- GPay / PhonePe नंबर:
- पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा: पेमेंट झाल्यावर स्क्रीनशॉट आम्हाला पाठवा
तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल वापरला असेल त्या सर्व मटेरियल चे डाउनलोड लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे तर खाली जो तुम्हाला DOWNLOAD PLP फाईल नावाचं बटण दिसत असेल तर त्या DOWNLOAD PLP फाईल नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी जे वापरलेला मटेरियल आहे तर ते सर्व मटेरियल तुम्हाला भेटून जाईल..
Cryptocurrencies have attracted a reputation as unstable investments, due to high investor losses as a result of scams, hacks, and bugs. Although the underlying cryptography is generally secure, the technical complexity of using and storing crypto assets can be a major hazard to new users.
तर मित्रांनो व्हिडीओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला कुठे अडचण आली आणि तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करून सांगू शकता.
सोबतच जर तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन तयार केली असेल तर ती डिझाईन सुद्धा तुम्ही मला इंस्टाग्राम ला टॅग करू शकता माझी जी काही इंस्टाग्राम आयडी असेल तर ती आयडी वरचा तुम्हाला बटन दिसत आहे तर त्या बटन वर दिलेली आहे तर तुम्हाला त्या बटनावर क्लिक करायचा आहे आणि त्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्या इंस्ताग्रम आयडी ला वर येऊन जासाल त्याठिकाणी आल्याचा नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता सोबतच तुम्ही तुमच्या DESIGN मला TAG करू शकता.
🌐 सर्व प्रकारचे मराठी डिझाईन एका ठिकाणी – MarathiDesigns.com
तुम्ही जर विविध मराठी डिझाईन्स शोधत असाल — मग ते लग्नपत्रिका PLP फायली, PSD बॅनर टेम्प्लेट्स, व्हिडिओ इन्विटेशन डिझाईन्स, किंवा इतर सण-समारंभ, राजकीय, बिझनेस बॅनर डिझाईन —
तर MarathiDesigns.com ही वेबसाइट तुमच्यासाठी एक परिपूर्ण जागा आहे.
📁 येथे काय उपलब्ध आहे?
-
Marathi Lagna Patrika PLP Files
-
Editable PSD Templates
-
Shradhanjali, Birthday, Election, Festival Banner Designs
-
Invitation Video Templates
-
Pixellab-Friendly Editable Material
⏬ वापरायला सोप्पं, मोबाईलवरही Edit करता येईल अशा या फायली, नवोदित डिझायनर्ससाठी खूप उपयोगी आहेत.
What Is a Bank?
A bank is a financial institution that is licensed to accept checking and savings deposits and make loans. Banks also provide related services such as individual retirement accounts (IRAs), certificates of deposit (CDs), currency exchange, and safe deposit boxes.
There are several types of banks including retail banks, commercial or corporate banks, and investment banks.
In the U.S., banks are regulated by the national government and by the individual states.
मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये Marathi Trending Lagna Patrika Free Plp File 2025 निमंत्रण पत्रिका बद्दल पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला कोणती स्टेप मीस न करता पूर्ण हा ब्लॉग वाचून घ्यायचा आहे.
🧾 सारांश:
आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं:
-
मराठी लग्नपत्रिकेचे 2025 चे ट्रेंड्स
-
डिझाईनसाठी लागणारं साहित्य
-
PLP म्हणजे काय?
-
डिझाईन करताना टाळावयाच्या चुका
-
Pixellab App आणि फ्री टेम्प्लेटचा वापर
चला तर मग मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या चा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या...