(बेसिक ते ADVANCE) Photoshop Graphic Design कोर्स – Visual Art Graphics कडून
५ वर्षांचा प्रॅक्टिकल अनुभव, आता तुमच्यासाठी!
तुम्हाला Graphic Design शिकायचं आहे, पण योग्य मार्गदर्शन, अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञान मिळत नाहीये का?
Visual Art Graphics कडून आम्ही घेऊन आलो आहोत एक असा Photoshop ग्राफिक डिझाईन कोर्स, जो तुमचं क्रिएटिव्ह डिझायनर होण्याचं स्वप्न पूर्ण करेल.
📌 का निवडाल Visual Art Graphics?
✅ ५ वर्षांपेक्षा अधिक डिझाईन अनुभव
✅ १०००+ प्रोजेक्ट्स, १०+ राज्यांतील क्लायंट्स
✅ कमर्शियल डिझाईन प्रोजेक्ट्सवर कामाचा अनुभव
✅ Baramati मधील पहिली व्यावसायिक ग्राफिक डिझाईन एजन्सी
✅ सोशल मीडिया, प्रिंट, ब्रँडिंग, इव्हेंट, लग्नपत्रिका, इलेक्शन डिझाईन यामधील तज्ज्ञता
आम्ही २०१९ पासून डिझाईन क्षेत्रात काम करत आहोत. २०२३ मध्ये Visual Art Graphics या प्रोफेशनल ऑफिसची स्थापना केली. आज आमच्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी टीम आहे जी ग्राहकांची डिझाईन गरज अचूक समजून घेते आणि त्यानुसार प्रोजेक्ट पूर्ण करते.
🎓 कोर्स डिटेल्स : बेसिक ते ADVANCE
सुरुवात तारीख: २५ जून २०२५ - रोज रात्री २ तास
नोंदणी अंतिम तारीख: २० जून २०२५
कोर्स कालावधी: १ महिना (Online Live Sessions)
वेळ: रोज संध्याकाळी ७.३० ते ९.३०
पद्धत: ऑनलाईन LIVE क्लासेस + रेकॉर्डेड क्लासेस + प्रॅक्टिकल असाईनमेंट्स
🧠 कोर्समध्ये काय शिकाल?
✔️ Photoshop सॉफ्टवेअरचे मूलभूत टूल्स
✔️ डिझाईन थेअरी – फॉन्ट, रंगसंगती, लेआउट
✔️ डिझाईनचे बेसिक प्रिन्सिपल्स (Balance, Contrast, Alignment इ.)
✔️ प्रोजेक्ट बनवण्याची A-Z प्रोसेस
✔️ एआय वापरून स्मार्ट डिझाईन
✔️ बेसिक लोगो डिझाईन थिंकिंग
✔️ फायनल प्रिंट फाईल तयार करण्याची प्रक्रिया
✔️ कमर्शियल क्लायंटसाठी प्रेझेंटेबल डिझाईन
💼 प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स / डिझाईन वर्क
-
व्हिजिटिंग कार्ड
-
सोशल मीडिया पोस्ट (शुभेच्छा, सण, पुण्यतिथी)
-
लग्नपत्रिका
-
प्रॉडक्ट जाहिरात (AD)
-
लेबल डिझाईन
-
बिल बुक आणि लेटरहेड
-
शॉपिंग बोर्ड / होर्डिंग
-
राजकीय प्रचार व वाढदिवस डिझाईन
-
डिजिटल बॅनर
💰 फी स्ट्रक्चर (LIMITED TIME OFFER)
🎯 फी फक्त ₹२९९९/- (केवळ पहिल्या १५ स्टुडंट्ससाठी)
🎯 नियमित फी ₹9९९९/- आहे
🤝 आमच्यावर विश्वास का ठेवावा?
-
डिझाईन शिकवणं ही आमचं प्रोफेशनल आणि पॅशन दोन्ही आहे.
-
तुमचा वेळ, पैसे आणि मेहनत वाया जाणार नाही.
-
तुम्हाला मार्केटमध्ये डिझाईन काम मिळावं, हाच आमचा उद्देश आहे.
-
कोर्स नंतरही आम्ही गाईड करतो - तुमचं पोर्टफोलिओ तयार करण्यात मदत करतो.
📞 कोर्ससाठी संपर्क करा
📲 संपर्क क्रमांक:
9970 84 3231 / 9970 72 3231
🌐 www.visualartgraphics.in
📍 ऑफिस पत्ता:
व्हिज्यूअल आर्ट ग्राफिक्स, सांगवी, बारामती-फलटण रोड, ४१३१०२
आजच निर्णय घ्या – एक नवा डिझाईन करिअर तुमची वाट पाहतोय!
Visual Art Graphics कडून शिकून स्वतःचं स्वतंत्र डिझाईन ब्रँड तयार करा 💪🎨