MarathiDesigns.com: ग्राफिक डिझायनर्ससाठी तयार केलेली खास व्यासपीठ!
आजच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यवसायाला एक प्रोफेशनल लुक देणं आवश्यक झालं आहे. पण हे शक्य होतं ग्राफिक डिझायनर्सच्या कुशलतेवर! आणि अशा डिझायनर्सना काम करताना वेळ वाचवणं, दर्जेदार टेम्प्लेट्स मिळणं, आणि मराठीतून तयार मटेरियल सहज मिळणं, यासाठीच आम्ही बनवले आहे — MarathiDesigns.com !
🖥️ MarathiDesigns.com नेमकं कोणासाठी आहे?
हे व्यासपीठ डायरेक्ट ग्राहकांसाठी नाही, तर डिझायनिंग इंडस्ट्रीत काम करणाऱ्या प्रोफेशनल्ससाठी आहे — जे लोक पोस्टर डिझाइन करतात, प्रिंटिंग शॉप चालवतात, सोशल मीडियासाठी क्रिएटिव्ह तयार करतात किंवा लोकल ब्रँड्ससाठी मार्केटिंग मटेरियल डिझाइन करतात.
📂 आम्ही काय देतो?
✅ PLP (PixelLab Project Files):
-
मोबाइलवर काम करणाऱ्या डिझायनर्ससाठी खास फायली
-
लेयर्स व्यवस्थित, एडिट करायला सोपं
-
मराठी फॉन्टसह तयार टेम्प्लेट्स
✅ PSD Files (Photoshop):
-
प्रिंटिंग शॉप्स व एजन्सीजसाठी वापरण्यास तयार डिझाइन्स
-
CMYK मोडमध्ये प्रिंटसाठी योग्य
-
एडिटेबल टेक्स्ट्स व लेयर्स
✅ CDR Files (CorelDRAW):
-
फुल रिझोल्यूशनमध्ये विडिंग कार्ड, बॅनर्स, होर्डिंग डिझाइनसाठी योग्य
-
देवगड हापूस, लग्नपत्रिका, राजकारणाचे बॅनर, इत्यादी साठी
🌟 MarathiDesigns.com कसे मदत करते?
-
वेळ वाचतो:
– क्लायंटची ऑर्डर लगेच पूर्ण करता येते
– रेडी टेम्प्लेट्समुळे डिझाइनिंग वेळ कमी -
मराठीत कंटेंट:
– थेट उपयोगात येतील असे मराठी फॉन्ट्स व संदेश
– सण, निवडणूक, हापूस आंबा, राजकीय पोस्टर्स -
Free & Paid टेम्प्लेट्स उपलब्ध:
– काही फायली फ्री असतात
– Premium फाईल्स उच्च दर्जाच्या आणि सविस्तर लेआउटसह -
डिझायनर्ससाठी नेटवर्क:
– फेसबुक/इंस्टाग्रामवर नियमित अपडेट
– MarathiDesigns community सोबत जुळून राहता येतं
🎯 MarathiDesigns.com का निवडावे?
-
By a Designer, For Designers
-
अनुभव असलेली टीम — Visual Art Graphics, बारामती
-
2019 पासून डिझायनिंग अनुभव
-
रोज अपडेट होणारे टेम्प्लेट्स
📌 उदाहरण:
समजा तुम्हाला "हापूस आंबा विक्री पोस्ट" बनवायची आहे —
वेळ कमी आहे, क्लायंट लगेच पोस्ट मागत आहे.
MarathiDesigns.com वर तुम्ही Hapus Amba Sale PLP
फायली डाउनलोड करा, PixelLab मध्ये उघडा, नाव बदला, आणि पोस्ट तयार! 💡
🔚 नवीन सुविधा – तुमच्यासाठी खास Custom Design!
जर तुम्हाला रेडी टेम्प्लेट्स नको असतील आणि एकदम तुमच्या ब्रँडनुसार खास डिझाईन हवे असेल, तर तुम्ही आमच्या नवीन Custom Design पोर्टलचा उपयोग करू शकता:
👉 customise.marathidesigns.com
येथे तुम्ही तुमच्या ब्रँड, नाव, लोगो, कलर थीमनुसार ऑर्डर देऊन खास डिझाईन तयार करून घेऊ शकता.
हे व्यासपीठ व्यवसायिक ग्राहकांसाठी आणि स्थानिक ब्रँड्ससाठी उपयुक्त आहे — जे दर्जेदार आणि हटके डिझाइन शोधत आहेत.
💡 आता तुमच्याकडे दोन्ही पर्याय आहेत:
✅ रेडी PLP/PSD/CDR टेम्प्लेट्स MarathiDesigns.com वर
✅ आणि खास कस्टम डिझाइनसाठी customise.marathidesigns.com वर!
🔚 निष्कर्ष:
MarathiDesigns.com हे एक असं व्यासपीठ आहे जे डिझायनर्सचं काम सोपं करतं, जलद करतं, आणि प्रोफेशनल क्वालिटी देतं. तुम्ही मोबाईलवर काम करत असाल किंवा मोठ्या प्रिंटिंग ए